Oracle Linux 6

Oracle Linux 6 वर आपले स्वागत आहे

जगातील आघाडीचे ओपन सोअर्स् ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म

डेस्कटॉप, महत्वपूर्ण मिशन ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म किंवा प्रभावी हार्डवेअरच्या उपयोग व व्यवस्थापनकरीता वर्च्युअलाइजेशन तरफबल करण्यासाठी IT इंफ्रास्ट्रक्चरच्या स्थापनाकरीता Oracle Linux 6 ची तैनाती विश्वासाने करणे शक्य आहे. Oracle Linux 6 ची प्रगत व उन्नत आणि मजबूत स्थापाना ओपन सोअर्स् समुदाय, उद्योग भागीदार व Oracle Linux च्या सहयोगाने शक्य होते. परिणामस्वरूपी एक विश्वसनीय मंच तयार होतो व Oracle Linux ला एक विश्वसनीय भागीदार प्राप्त होतो जो विशिष्टप्रकारे एंटरप्राइजमधील विद्यमान व भविष्यच्या आवश्यकतांवर लक्ष केंद्रित करतो.

Oracle Linux 6 बहुमुखी, लवचिक व नियंत्रणजोगी आहे. याला प्रणालीवर प्रत्यक्षरित्या, मुख्य वर्च्युअलाइजेशन प्लॅटफॉर्मवर अतिथी किंवा वर्च्युअलाइजेशन यजमान म्हणून - Microsoft Windows सह इंटरऑपेरबिलिटि सहीत, तैनात करणे शक्य आहे.

अधिक माहितीकरीता कृपया Oracle Linux उत्पादन पृष्ठावर भेट द्या.

येथून कुठे जायचे:

प्रकाशन टिपा

प्रकाशनविषयी संपूर्ण माहिती पुरवतो.

Oracle Linux ग्राहक पोर्टल्

अधिमूल्य अंतर्भूत माहितीच्या प्रवेशकरीता, नॉलेज् बेसमधील शोध व सपोर्ट घटनांच्या हाताळणीकरीता मुख्य स्थान.

दस्तऐवजीकरण

Oracle Linux व इतर Oracle Linux उत्पादनांकरीता दस्तऐवजीकरण पुरवतो.

Oracle Linux नेटवर्क

प्रणाली व्यवस्थापीत करण्यासाठी वेब-आधारीत प्रशासन संवाद.